उजनीतून भीमेत सोडले पाणी ...उजनी धरणात दौंड येथून ६१२२४ तसेच बंडगार्डन येथून ३६१७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग येत आहे उजनीत सध्या १०४.२४ % पाणीसाठा आहे या धरणातून भीमा नदीत ३०००० हजार क्युसेकचा तर वीर धरणातून नीरा नदीत ३२५०९ क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे उजनी आणि वीर धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे.
0 Comments