जुळे सोलापुरात शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात दिलीप मानेची हवा..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पर्सवभूमीवर जुळे सोलापूर परिसरात शिवसेनेच्यावतीने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे माजी आमदार रतिकांत पाटील तसेच अमर पाटील यांनी यामेळाव्यासाठी पूढाकारघेतला असून या मेळाव्यात दिलीप माने यांची जोरदार हवा झाली आहे.
0 Comments