झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज धर्मवीर संभाजी तलाव येथील त्यांच्या पुतळ्यास उपायुक्त सोनाली यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे,विभागीय अधिकारी प्रकाश सावंत,मधुसूदन पवार, सूर्यकांत देशमुख, गुरुराज कानडे, बाळासाहेब गोत्सुर्वे, अल्लबक्ष शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment