भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह उत्तर सोलापूर या वसतिगृहाची सन 2026-27 या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु असून त्या अनुषंगाने या वसतिगृहाचे रिक्त जागेवरील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahait.org या पोर्टलवर चालू झालेली असून ग्रामीण भागातील अनु. जाती, अनु. जमाती, विजाभज, इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेत  सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह उत्तर सोलापूर अशोक नगर विजापूर रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल सुरेश काळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह उत्तर सोलापूर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages