अभिनेत्री वर्षा उसगावकर महागायक विजेते गायक मोहम्मद अयाज यांनी रसिकांची मने जिंकले
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- नुकतेच राम नवमी च्या पूर्व संध्येला सिने अभीनेत्री वर्षा उसगांवकर व महाराष्ट्र चे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांनी गाणी सादर करून सोलापूर रसिकांना भारावून टाकले . हा बहारदार कार्यक्रम जुळे सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ पर्लं येथे पार पडला. या प्रकल्पाचे वास्तु भूमी पूजन करण्यात आला . या वेळेस श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे अध्यक्ष ञन्मेजयराजे भोसले. अमोल राजे भोसले , जनता बँकेचे सर व्यवस्थापक मकरंद जोशी , इंद्रधनुचे संचालक विकास कोळी, दामाजी एक्सप्रेस चे दिगंबर भगरे , महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, युवा उद्योजक गणेश कोळी, शंकर कुंभार, नगरसेवक गणेश वानकर, गिरीश बोरगावकर, एडवोकेट अजिंक्य मराठी, भारतीय स्टेट बँकेचे आनंद कुमार पाटकर, बँकेचे मुख्य व्यवस्थापक मगदूम , आर्किटेक्ट वीरेंद्र बोलावतीन , स्ट्रक्चर डिझायनर जगदीश दीडी सह मोठ्या संख्येने सोलापूर रसिक व उद्योजक उपस्थित होते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment