राष्ट्रवादी सोशल मिडीया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी बाबूभाई पटेल यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 18, 2025

राष्ट्रवादी सोशल मिडीया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी बाबूभाई पटेल यांची निवड

 राष्ट्रवादी सोशल मिडीया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी बाबूभाई पटेल यांची निवड



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशानुसार  सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रवादीचे सोशल मिडीया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंदजी पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नुकतीच बाबू पटेल यांची निवड केली त्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे फेटा पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते  सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला आघाडी पदाधिकारी उमादेवी झाडबुके, शहर उपाध्यक्ष शकील शेख शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे , VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख रमिज कारभारी ओबीसी सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख,मौलाभाई , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर अजिंक्य उप्पिन यशराज डोळसे निशांत तारानाईक शामराव गांगर्डे शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages