सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीवरून बदल्या केल्या आहेत.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून अनेकांची जिल्ह्यातून बाहेर बदली झाली आहे तर अनेकजण बाहेरून बदली होवून सोलापूरला आले आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे (पीटीएस, सोलापूर ते पुणे शहर), निवृत्ती मोरे (सोलापूर ग्रामीण ते पीटीएस,नानवीज), संतोष तासगांवकर (पीटीएस, सोलापूर ते पुणे ग्रामीण), सुरेश निंबाळकर (सोलापूर ग्रामीण ते पीटीएस, सोलापूर), सुशांत वराळे (पीटीएस, सोलापूर ते सोलापूर शहर), गजानन बनसोडे (पीटीएस, सोलापूर), अब्दुल मजिद शेख (बीड ते पीटीएस, सोलापूर), नकुल न्यामणे (पिंपरी चिंचवड ते सोलापूर शहर), प्रदीप शिंदे (सांगली ते पीटीएस, सोलापूर), सोमनाथ पडसळकर (सोलापूर शहर ते मसुप), सोमनाथ हंडाळ (सोलापूर शहर ते पुणे शहर), आशा मांगरे (मुंबई शहर ते पीटीएस, सोलापूर).
पोलीस उपनिरीक्षक गजानन बनसोडे (पीटीएस, सोलापूर ते मुंबई शहर), संदीप मोदे (पीटीएस, सोलापूर ते हिंगोली),दत्तात्रय कोळेकर (पीटीएस, सोलापूर ते मुंबई शहर),अमोल मिसाळ ( गुन्हे अन्वेषण विभाग ते सोलापूर शहर),प्रज्ञा खोद्रे (पीटीएस, लातूर ते पीटीएस, सोलापूर), पुष्पा किर्दत (नागरी हक्क संरक्षण ते पीटीएस, सोलापूर), गोविंद पांढरे (दहशतवाद विरोधी पथक ते पीटीएस, सोलापूर),नामदेव बंडगर (रायगड ते सोलापूर शहर), बाजीराव पोवार (नाशिक ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण).सहायक पोलीस निरीक्षक विशाल जगताप (मुंबई शहर ते सोलापूर शहर), ज्ञानेश्वर पाटील (पीटीएस,तुरची ते सोलापूर शहर), विजयकुमार शिंदे (पुणे शहर ते पीटीएस, सोलापूर), सुरजकुमार राजगुरू (पुणे शहर पीटीएस सोलापूर), विकास घुगे (सोलापूर शहर ते वि), नजीब इनामदार (पीटीएस, सोलापूर ते लोहमार्ग,छत्रपती संभाजी नगर), शुभांगी जगताप-कोल्हाळ (पीटीएस, सोलापूर ते पुणे शहर), सुरेश गुडा (पीटीएस,सोलापूर ते पीटीएस, नानवीज), दीपक धांडे (पीटीएस, सोलापूर ते नागपूर ग्रामीण), सुशील कदम (पीटीएस,सोलापूर ते सातारा), हनुमंत दोंड (पीटीएस, सोलापूर ते पीटीएस, नानवीज), व्यंकटेश मुंगीवार (पीटीएस, सोलापूर ते गडचिरोली), सचिन चिवंडे (पीटीएस, सोलापूर ते जळगाव).
0 Comments