पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक

 पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- दैनिक पुण्य नगरीचे उपसंपादक शरीफ सय्यद यांच्या मातोश्री सायराबानो चांदसाहेब सय्यद यांचे वृध्दापकाळाने बुधवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी पाच वाजता सोलापूर शहरातील मोदी कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages