Hot Posts

6/recent/ticker-posts

विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

 विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू



सांगोला (कटूसत्य वृत्त):- गुणापाची वाडी ता.सांगोला येथील येथील ओम अनिल साळुंखे (वय.१८ वर्षे ) या तरुणाचा सोमवार दि.१२ जून रोजी सकाळी १०: ४० वाजणेच्या सुमारास त्यांच्या शेतात विजेचा धक्का लागून उपचारा पूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची खबर वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी दिली असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments