अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जुन पर्यंत अर्ज पाठवावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जुन पर्यंत अर्ज पाठवावा

 अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जुन पर्यंत अर्ज पाठवावा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अंपग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील दिव्यांग, मुकबधीर, मतिमंद मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. सरपरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तन कला, कॉम्प्यूटर अकॉटिंग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इ. अध्याक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे.
तरी इच्छुक दिव्यांग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किवा पालकांनी दि 30 जुन 2025 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावे किंवा समाक्ष भेटावे.

शाळेचा पत्ता :- भायेगाव रोड, देगलुर ता. देगलुर जि. नांदेड
मो.नं 9960900369, 9403207100, 7378641136.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages