Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्या निकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

 विद्या निकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्या निकेतन् प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त करून यशाची परंपरा कायम ठेवली.
प्रशालेतील इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील पात्र गुणवंत विद्यार्थी कु .आश्लेषा अमोल सिरसट =216 कु.गायत्री बालाजी शिंदे =204,चि. पृथ्वीराज संतोष लांबरूड=172,चि.प्रथमेश प्रवीण सिरसट =192, कु.प्राची नवनाथ गाटे  =165, कु.तन्वी ज्ञानेश्वर सिरसट  =190, कु.वैभवी सतीश सिरसट =154
यशस्वी विध्यार्थ्यांना नागनाथ धुमाळ,श्री.शिवानंद बोधले,रविकांत साबळे,सौ.कान्चन पवार, सौ.अंजना पोटरे, गजानन पाटील, बालाजी सिरसट यांचे मार्गदर्शन लाभले.
                                                            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा.जनार्दन (बापू)कादे, सचिव , संस्थेतील सर्व प्रशालेचे,शालेय समितीचे चेअरमन गुणवंत पोटरे ,प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments