माळी महासंघ, दक्षिण सोलापूर महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी : गिरिजा ढोबळे यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 26, 2025

माळी महासंघ, दक्षिण सोलापूर महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी : गिरिजा ढोबळे यांची नियुक्ती

 माळी महासंघ, दक्षिण सोलापूर महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी 

: गिरिजा ढोबळे यांची नियुक्ती

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर, महिला आघाडी, तालुकाध्यक्ष पदी गिरीजा शिवानंद ढोबळे, संगदरी, ता. दक्षिण सोलापूर, यांची नियुक्ती माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे यांनी केली. 

गिरिजा ढोबळे या शेतकरी महिला असून त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. त्या संगदरी येथील माजी सरपंच शिवानंद ढोबळे यांच्या पत्नी आहेत. सर्वत्र त्यांचे अभिनंदन  केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages