Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रंथपालन प्रशिक्षण प्रवेश अंतिम दिनांक 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ .

 ग्रंथपालन प्रशिक्षण प्रवेश अंतिम दिनांक 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ .

          

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने  सर्व समावेशक, शाळा, कॉलेज, आश्रम शाळा, सार्वजनिक ग्रंथालय, रेल्वे महामंडळ ,कोर्ट, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, खाजगी कंपन्या इत्यादी विभागात ग्रंथपाल , ग्रंथालय सहाय्यक, निर्गम सहाय्यक ,ग्रंथालय परिचर आणि विशेष करून आरोग्य विभागात अभिलेखापाल  या पदाकरीता   रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे नवीन सुधारित सहा महिन्याचे ग्रंथपालन प्रशिक्षणाची निर्मिती केली आहे. सदर प्रशिक्षण हे जानेवारी  २०२५ ते  जून २०२५ या कालावधीमध्ये होणार असून या प्रशिक्षणाच्या प्रवेशा करिता इयत्ता बारावी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवेशा करिता वयाची अट  नाही.…

Reactions

Post a Comment

0 Comments