देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांची प्रभाग २२ मधून पदयात्रा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 16, 2024

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांची प्रभाग २२ मधून पदयात्रा

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह  किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांची प्रभाग २२ मधून पदयात्रा  


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांची प्रभाग २२ मधून पदयात्रा निघाली. 

रामवाडी, सेटलमेंट, पटवर्धन चाळ, लिमयेवाडी परिसरातून होम टू होम प्रचार अभियान राबविण्यात आले. यावेळी चंद्रकांत गायकवाड, आकाश पडवळकर, सूर्यकांत गायकवाड, चेतन गायकवाड, शिरीष गायकवाड, रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, भरता आसवदे, दीपक गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, सुरेश भंडारे, विनीत गायकवाड, रोहन जाधव, कुमार कांती, नवनाथ साळुंखे, बाबुराव संगेपांग, अजित मित्रगोत्री, सत्यम जाधव, जयश्री गायकवाड, सरोजिनी गायकवाड व मीना गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages