ए.एस.आय.सुरेश जानराव यांचे अपघाती निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

ए.एस.आय.सुरेश जानराव यांचे अपघाती निधन

ए.एस.आय.सुरेश जानराव यांचे अपघाती निधन


 लऊळ (कटूसत्य वृत्त):-राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 10 मध्ये ए.एस.आय. पदावर कार्यरत असलेले लऊळ गावचे सुपुत्र सुरेश शामराव जानराव यांचे अपघाती निधन झाले. मंगळवार दि.15 सप्टेंबर रोजी एसआरपी कॅम्प परिसरात पोलीस व्हॅन आणि  दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात जानराव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. सोलापूर येथील आश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात आईवडील,पत्नी,मुले,भावंडे असा परिवार आहे. जानराव यांच्या मृत्यूमुळे एसआरपी कॅम्प परिसरात व लऊळ गावावर शोककळा पसरली आहे.     


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages