*राजराजेश्वरी प्रशालेचे तायक्वांदो स्पर्धेत सुयश*
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
*यशस्वी खेळाडू*
१४ वर्षोवयोगटातील (मुले)श्रीचरण व्यंकटेश निली, देवराज हडपद, सतीश बंडा, रामचरण बोडा,१४ वर्षोवयोगटातील (मुली)नंदिनी मगजी, श्रद्धा माने, कीर्तीका सिह.१७ वर्षोवयोगटातील (मुले) आदर्श गाडेकर, रामचरण बोडा, समर्थ बेंद्रे १७ वर्षोवयोगटातील (मुली) प्रियंका काकी, दर्शनी चव्हाण, रागिनी मगजी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमुख चंद्रशेखर पाटील, गुरुबाळय्या स्वामी, विश्वजीत मरबे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सचिव रविशंकर कुंभार, प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.
.jpg)
0 Comments