माढा तालुका सकल मराठा समाजाची आज यशस्वी बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

माढा तालुका सकल मराठा समाजाची आज यशस्वी बैठक

 माढा तालुका सकल मराठा समाजाची आज यशस्वी बैठक

    पास झालेले ठराव खालील प्रमाणे


 1) ज्यांची कुणबी मराठा म्हणुन नोंद आहे त्यांनी तात्काळ प्रमाणपत्र काढावे. 

2) सोलापुर येथे 7 ऑगस्ट च्या मनोज जरांगे पाटिल यांच्या रॅली व सभेला प्रत्येक गावातून पाच गाड्या काढणे .

3) सोलापुर रॅली व सभेच्या आधी दोन दिवस कुर्डूवाडीत भव्य दिव्य आरक्षण रॅली निघणार .. लवकरच तारीख जाहिर होणार आहे. 

4) तालुक्यात कुणीही सकल मराठा समाजाचा समन्वय किंवा पदाधिकारी नाही. आपण सर्व मराठा सेवक 

5) आरक्षण जनजागृती साठी व 7 ऑगस्ट निमित्ताने माढा तालुक्यात प्रत्येक गावागावात  मराठा समाजाच्या काॅर्नर बैठका होतील (लवकरच सोशलमिडीयावर कळवले जाईल ) 

6) आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करण्यासाठी समाजातील तरुणांनी कागदपत्रे तयार करावीत. एकुण दिड हजार व्यावसायाकरिता कर्ज मिळते. 

7) मराठा समाज कोणत्याही इतर समाजाबद्दल व धर्माबद्दल टिका टिपण्णी करणार नाही . कोण करित असेल तर ते निदर्शनास आणावे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages