Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रजेच्या हिताचा विचार प्रथम करणारे एकमेव राजे प्रजावत्सल राजे छत्रपती शिवाजीराजे -जिल्हाध्यक्ष संतोष पवार

 प्रजेच्या हिताचा विचार प्रथम करणारे एकमेव राजे प्रजावत्सल राजे छत्रपती शिवाजीराजे -जिल्हाध्यक्ष संतोष पवार 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-6 जुन शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले 

आपल्या आदर्शवत वडिलांचं स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणारे, प्रजेच्या हिताचा विचार प्रथम करणारे प्रजावत्सल राजे, असीम शौर्याच्या बळावर शत्रूचे आक्रमण परतावून लावणारे महापराक्रमी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी .....

जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे श्रीनिवास कोंडी अनिल उकरंडे प्रकाश जाधव सुजित अवघडे इरफान शेख शामराव  गांगर्डे दत्ता बडगंची रमिजं कारभारी बसवराज कोळी आशुतोष नाटकर रुपेश भोसले मिनाज बागवान सांबया हनुमानला आलमेराज आबादीराजे राजू बेळ्ळेनवरू वैभव गंगणे सोमनाथ शिंदे आयुब शेख महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला समन्वयक शशिकला कसपटे सुरेखा घाडगे कांचन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते .

Reactions

Post a Comment

0 Comments