श्रीदत्त तुकामाई आयुर्वेद तर्फे मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-डॉक्टर डे दि. 1 जुलै 2024 सोमवारी डॉक्टर्स डेच्याच्या निर्मात्याने श्रीदत्त तुकामाई आयुर्वेद तर्फे मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे, पोखरापूर ता. मोहोळ येथील डॉ. अनंत कुलकर्णी यांच्या वतिने एक दिवशीय आरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे त्यामध्ये वजन वाढणे, अतिरिक्त चरबी, शुगर मुळव्याधी, मुतखडा, पोट साफ न होणे गुडधे दुखी , मणक्याचे विकार, आशा विविध आजारावर तपासणी करण्यात येणार आहे तरी परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवान दत्त लुकामाई प्रतिष्ठानचे संचालक श्री विष्णु बाबर तसेच डॉ. करिष्मा अत्तार यांनी केले आहे
No comments:
Post a Comment