भुक लागल नसेल तर हे उपाय करावेत,
भुक लागत नाही ही अनेक लोकांची शिकायत आहे, आधी खाल्लेले पचल्या शिवाय मनुष्यला भुक लागत नाही, मानसाची शारिरीक हालचाल कीती होते व्यायाम किंवा ऋतू यावर भुक लागणे अवलंबुन असते. अलिकडे सतत मैदयाचे पदार्थ खुप खाल्ले जातात त्यामुळे पोट साफ होत नाही त्याचा परिणाम हा होतो की भुक लागत नाही, पाव, वेफर्स पिझ्झा बर्गर, तळलेले पदार्थ जास्ती जास्त खाण्याकडे लोकांचा भर असतो म्हणून पंचन क्रिया मंदावते आणि भुक लागत नाही जेवनात साजुक तुपाचा वापर करावा, ताक रोज प्या भुक वाढले. व्यायाम केल्याने, नेहमी प्रसन्न राहाल तर भुक वाढले. जेवन झाल्या नंतर ओवा, तीळ, सैंधव मीठ एकत्र करून एक छोटा चमच खावे म्हणजे पचन होईल काळ्या मणुका, सुकी अंजिर खाल्यास पोट साफ होते
डॉ.करिष्माअत्तार
8975649197

No comments:
Post a Comment