जि.प.शाळेत विद्यार्थांचे उत्साहात स्वागत
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस नवगतांच्या स्वागताने पार होतात.आपल्या पाल्यांच्या प्रवेश प्रकियेची पालकांना मध्ये उत्सुकता दिसत होती.यशाचे ध्येय गाठण्यासाठी शाळेतील पहिले पाऊल हे उंच शिखरावरती नेत असते.याचाच आनंद वाशिंबे जि.प शाळेतील मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी शिक्षक,शिक्षिका यांनी मुलांना गुलाब पुष्प देत स्वागत केले.

No comments:
Post a Comment