कोर्टी येथे शंभू प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

कोर्टी येथे शंभू प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ संपन्न

 कोर्टी येथे शंभू प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ संपन्न



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील कोर्टीयेथील दहावी व बारावी मध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार व गुणगौरव सोहळा न्यू सातारा कॉलेज कोर्टी येथे संपन्न झाला 
दहावी व बारावी मध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते फेटा व झाड व ट्रॉफी देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला*
या कार्यक्रमासाठी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य कराडे सर कोटीचे सरपंच राजू पवार मा उपसरपंच  महेश येडगेउद्योगपती संतोष व व्हायचं  ग्रामपंचायत सदस्य पोपट हाके बाळू होनखडे बबन येडगे सर शरीफ शेख राजाभाऊ माळी भिरा वाघमोडे राजू मुलानी हसन शेख राजू शेख रणजीत कारंडे बालाजी येडगे नितीन येडगे, व शिव प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages