भवानी पेठ येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर वर्धापन दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 21, 2024

भवानी पेठ येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर वर्धापन दिन साजरा

 भवानी पेठ येथील  श्री नीलकंठेश्वर मंदिर वर्धापन दिन साजरा 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-भवानी पेठ धोगडे वस्ती सोलापूर येथील श्री नीलकंठेश्वर मंदिराचा ३८ वा वर्धापनदिन मंगळवार दि. २१/०५ २०२४ रोजी आनंदउत्सव  साजरा करण्यात आला. यावेळी श्रीची महापूजा नागराज कालवा यांचे हस्ते व श्रीची पालखीपूजा सुरेश फलमारी अध्यक्ष पदमशाली जाती संस्था यांचे हस्ते माजी महापौर भी जनार्दन कारमपुरी यांचे उपस्थितीत पार पाडला. यावेळी खतीब वकिल हायकोर्ट मुंबई, नारायण बनरल सेक्रेटरी चौडेशवरी तोटवीर क्षत्रियसमाज आणि आनंद कंदी इत्यादी मान्यवरांचा सत्कार नीलबंद समाज संस्थे च्या वतीने करण्यात आला असे अंबादास रायनी ट्रस्टी यांनी कळविले


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages