एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी आज आपल्या धर्मपत्नी सावित्री कोगनुरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
मतदान हा राष्ट्रीय उत्सव असून देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी जास्तीत मतदान करावे, सध्या उन्हाचा पारा वाढत आहे तरी नागरिकांनी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन केले.
0 Comments