Hot Posts

6/recent/ticker-posts

कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक

 कल्याणीनगर अपघात प्रकरणात  ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक


पुणे(कटूसत्य वृत्त):-कल्याणीनगर अपघात प्रकरणात  ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. पुणे शहर गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरेआणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.

Reactions

Post a Comment

0 Comments