Hot Posts

6/recent/ticker-posts

कै रमेश भगवान थोरात याच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्तताने ह.भ.प. युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज जांभळे आळंदी देवाची

 कै रमेश भगवान थोरात याच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्तताने

 ह.भ.प. युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज जांभळे आळंदी देवाची 


ह.भ.प.दशरथ महाराज गंलाडे

संस्थापक अध्यक्ष 

शिवानंदन वारकरी शिक्षण संस्था लासुरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे


मृदुंगाचार्य. ह भ प शुभम महाराज कदम आळंदीकर 

गायनाचार्य ह.भ.प. गणेश महाराज कदम आंळदीकर 

गायनाचार्य ह.भ.प. महादेव महाराज आगलावे आळंदीकर 

 ह भ प सुग्रीव भरगडे महाराज टेंभुर्णीकर

 गायनाचार्य ह.भ.प. नानासो  महाडिक नगोली

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले

लोकनेते.रामदास खराडे पाटील जिल्हाध्यक्ष बळीराज शेतकरी संघटना सोलापूर 

 महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला परमार्थाच्या माध्यमातून महाराजांनी तरुणपणामध्ये परमात्मा यावे व मुलांनी या कडे वळावे असे महाराजांनी आवर्जून सांगितला आहे म्हातारपणामध्ये येऊन काहीच उपयोग होत नाही युवा पिढी कशी घडली पाहिजे आणि कशी वागावे यावर आपल्याला सुंदर असं या ठिकाणी कीर्तनातून उपदेश दिला

तसेच चोपदार खंडू नवले  बाळासाहेब देशमुख  सचिव थोरात भाऊसाहेब विजयराजे खराडे पाटील यावेळी टेंभुर्णी परिसरातील  मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments