इंदोरीकर महाराजांचे राजकारणावर मिश्किल वक्तव्य - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 25, 2024

इंदोरीकर महाराजांचे राजकारणावर मिश्किल वक्तव्य

 इंदोरीकर महाराजांचे राजकारणावर मिश्किल वक्तव्य



माढा (कटूसत्य वृत्त):-किर्तनकारांनी ५ हजार रुपये जादा घेतले तर धंदा मांडला अशी टीका होते.मात्र राजकीय सभांना ५ कोटींचा खर्च केला जातो.त्याचे काय ? असा सवाल उपस्थित करुन किर्तनकारांच्या कार्यक्रमाला लोक येतात. सभेला आणली जातात.त्यांना पाण्याच्या बाटल्या- समोसे दिले जातात असे वक्तव्य प्रख्यात किर्तनकार निवृती महाराज  इंदुरीकर यांनी केले.सभेच्या कोट्या वधी रुपयांच्या खर्चावर कोण विचारायला गेला तर त्याचे काय खरं नाही.अशी मिश्कील टिप्पणी देखील निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी राजकीय नेते मंडळीच्या सभांवर केली.माढ्यातील कुंभेज गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांनी राजकीय सभांवर हे  वक्तव्य केले.इंदुरीकर महाराज यांनी आपल्या खास शैलीत  समाज प्रबोधन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages