पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर केली कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 2, 2024

पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर केली कारवाई

 पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर केली  कारवाई 


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण देशी विदेशी दारूचे बॉक्स अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो टेम्पो एकूण सहा लाख 24 हजार 710 रुपयाचा मुद्देमाल जप्त चालक युवराज पवार देहू रोड पुणे याचे विरुद्ध मुंबई बंदी कायद्यान्वये दाखल करण्याची कारवाई पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सदर गुन्ह्यात अशोक लेलँड टेम्पो एम एच अकरा सी एच 82 99 हा टेम्पो जप्त करण्यात आला आहे 

                         सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साहेब  शिरीष सर देशपांडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक  प्रीतम यावलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय  विश्वास पाटील पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल साजन भोसले इरफान शेख वाडदेकर पोलीस कॉन्स्टेबल गोंगाने  यांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages