Hot Posts

6/recent/ticker-posts

अधिकार हा लघुपटातून आपल्या आई वडिलांना संभाळण्याचे महिलांची असली तळमळ

 अधिकार हा लघुपटातून आपल्या आई वडिलांना संभाळण्याचे महिलांची असली तळमळ 


सोलापूर(कटूसत्यवृत्त):- डॉक्टर सुषमा तायडे राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रपती विजेते आपल्या आई वडिलांना कायम सांभाळण्याची महिलांची असलेली तळमळ व घालमेल डॉ. सुषमा तायडे यांच्या संकल्पनेतून निर्मिती मीडिया सोल्युशन प्रोडक्शन तर्फे अधिकार हा लघुपट तयार करण्यात आला आहे यामध्ये महिलांना लग्न झाल्यावर आपल्या आई वडिलांना सांभाळण्यासाठी जे सासरी यातना कष्ट भोगावे लागतात हे दाखवण्याचा प्रयत्न या लघुपाटाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या लघु पटाची कथा पटकथा संवाद दिग्दर्शक देविदास झुरगे यांनी केले आहे यासाठी संकल्पना अनिल जमदाडे व डॉ.सुषमा तायडे राष्ट्रीय खेळाडू यांची आहे मेघ शाम कोल्हे रत्नाकर शेट्टी शंकर आल्हाट प्रकाश देशमुख यांची निर्मिती केली आहे यासाठी अजय भैय्या साळवे व मारुती भूमकर रमाकांत सुतार मनीषा जमदाडे यांचे सहकार्य लाभले आहे या लघुपटात नितल शितोळे अमोल डोळे श्रीकृष्ण भिंगारे अल्पना देशमुख शशिकांत माने या कलाकारांनी प्रमुख भूमिका पार पडल्या असून छायाचित्रण हर्षल जाधव यांनी केले आहे संकलन आणि पार्श्वसंगित प्रीतम तुंगी यांनी केले आहे हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

Reactions

Post a Comment

0 Comments