स्वराज्य सप्ताह बैठक ....
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष . सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत स्वराज्य सप्ताह राज्यभरात आयोजित केला आहे त्या सप्ताहाच्या नियोजनासंदर्भात सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार तसेच कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रवादी भवन कार्यालय मध्ये बैठक घेण्यात आली. स्वराज्य सप्ताह धुमधडाक्यात सोलापूर शहरात साजरा करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.त्याच बरोबर महिला प्रदेश सरचिटणीस पदी सायरा शेख सोलापूर महीला समन्वयक शशिकला कस्पटे यांची निवड झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी ... जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव ज्येष्ठ शफी भाई इनामदार श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी अनिल उकरंडे बिज्जु अण्णा प्रधाने युवक अध्यक्ष सुहास कदम कदम जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रकाश जाधव अमीर शेख राजू बेळेनौर खलील शेख सनी देवकते अनिल बनसोडे चेतन गायकवाड किशोर पाटील सुरेश तोडकरी संजय मोरे रियाज शेख सोमनाथ शिंदे पवन पाटील दत्ता वाघमोडे नागेश निंबाळकर करिप्पा जंगम विजय जाधव सुलेमान चामाकोरा विक्रांत खुने सलीम नदाफ संजय सांगळे श्रीनिवास पोतराज किरण बेळेकर मोहन जंगम श्याम कुमार अजिंक्य उपिन राजशेखर गुडे दीपक जगताप भास्कर आडके यशराज डोळसे नावेद पिरजादे फिरोज शेख किरण आवताडे किरण शिंदे दस्तगीर जमादार प्रकाश झाडबुके हजार शेख अमोल मदन शिरसागर सुनील भोसले नागनाथ शिरसागर मारुती तोडकरी आलमेराज आबादीराजे कुमार जंगडेकर सचिन चलवादे अक्षय पवार दशरथ शेंडगे
महिला पदाधिकारी.. संगीता जोगदनकर चित्रा कदम किरण मोहिते शशिकला कस्पटे सायरा शेख कांचन पवार प्रिया पवार कविता बेसरे सुरेखा घाडगे ज्योती शटगार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments