Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितसिंह शिंदे दूध उत्पादक सहकारी संस्थेचा शुभारंभ !

 रणजितसिंह शिंदे दूध उत्पादक सहकारी संस्थेचा शुभारंभ !


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- नवीन वर्षाचे औचित्य साधत पट-कुरोली ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे रणजीतसिंह शिंदे दूध उत्पादक सहकारी संस्थेचा शुभारंभ कृष्णा रणजितसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हे वर्ष सुख, समृद्धी, निरोगी आणि भरभराटीचे जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
प्रसंगी उपसरपंच विष्णू तात्या मोरे, धैर्यशील नाईकनवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवान उपासे, माजी सरपंच ॲड. पांडुरंग नाईकनवरे, संचालक नवनाथ नाईकनवरे, धर्मराज काटकर सर, अनिल सावंत, संजय सावंत, पांडुरंग काटकर, शिवाजी दादा नाईकनवरे, संदिपान खेडेकर, ज्ञानेश्वर (माऊली) ननावरे, पांडुरंग जाधव, भगवान खेडेकर, पमु (तात्या) उपासे, शाहजान साहेब, संभाजी नाना ननावरे, राजू (आबा) ननावरे, जवकेकर गुरुजी, कैलास ननावरे, संतोष घुले, लहू उपासे, नागेश उपासे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments