श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी,
गूळपोळी (कटूसत्य वृत्त):- श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय च्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, प्रतिमेचे पूजन शकुंतला मोटे यांनी केले प्रमुख उपस्थित मंगल चिकणे, भाग्यश्री चिकणे होत्या व जिल्हा परिषद शाळेतील मुली उपस्थित होत्या, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत चिकणे यांनी केले सर्वांचे आभार ग्रंथपाल सौ रेखा सूर्यकांत चिकणे यांनी मानले

0 Comments