सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम .... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 6, 2024

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम ....

 सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम ....


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बेळगाव येधे झालेल्या सतिश शुगर क्लासिक नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सोलापूर चा पंचाक्षरी लोणार 70 की गटात भारत देशात प्रथम आला . त्याच्या गटात देशभरातून 38 स्पर्धकांनी  सहभाग घेतला होता . स्पर्धेत एकूण 353 बॉडी बिल्डर सहभागी होते ...    लोणारचे प्रशिक्षक अनवरहुसेन शेख सर व मार्गदर्शक सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या .

   या अभूतपूर्व यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन चे अध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष अनिलदादा जाधव , उपाध्यक्ष रवींद्र पाटील , संजय हिरेमठ , शशिकांत अक्कळवडी , अविनाश गंजे , संघटक आतिष शिंदे , सहसचिव अतिक नदाफ यांनी अभिनंदन केले ...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages