महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले ....
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आशुतोष नाटकर प्रमोद भोसले प्रकाश जाधव अमीर शेख तन्वीर गुलजार इरफान शेख रुपेश भोसले सोमनाथ शिंदे आप्पा शेंडगे राजू बेळेनवरू आकाश इंगळे अल्मेराज अबादिराजे संजय पाटील इरफान भाई शेख रियाज शेख फिरोज शेख दत्तात्रय वाघमोडे बसु कोळी अनिल बनसोडे कुमार जंगडेकर किशोर गायकवाड अभिषेक मुरटे महिला पदाधिकारी शशिकला कस्पटे कविता पाटील किरण ताई मोहिते चित्रा कदम पुष्पा राजगुरू सुरेखा घाडगे आदी उपस्थित होते ...

0 Comments