सोलापूर महापालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 29, 2023

सोलापूर महापालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर महापालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी

 दिनानिमित्त अभिवादन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने  पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सुपर मार्केट येथील त्यांच्या पुतळ्यास व कॉन्सिल हॉल येथील मा.आयुक्त यांच्या कार्यालयात पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधने,सफाई अधीक्षक अनिल चराटे, सिद्धू तिमिगार, अशोक खडके, यल्लाप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages