बालाजी मेलगे हे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी
हिंगणी (कटूसत्य वृत्त):- येथील बालाजी मेलगे हे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील साहेब यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी : . दत्तात्रय थिटे, मधुकर निंबाळकर, मोहन घाडगे, वसुदेव थिटे, साधू झेंडगे, डॉ. गणेश झेंडगे, रामदास थिटे, भारत वाघमारे, विजय शिंदे, . बालाजी गडदे, हनुमंत सिरसट

No comments:
Post a Comment