Hot Posts

6/recent/ticker-posts

आरोग्य विज्ञान विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विज्ञान विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी




नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विनायक ढोले, सुभेदार. बी.टी. भांड, बाळकृष्ण खैरनार, बाळू भालेराव, एच.डी. वाघ, आर.टी. खैरनार, कैलास उगले,  दिलीप राजपूत आदी कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments