सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 8, 2023

सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन

सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस  अजित पवार गट  यांच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन


 

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग अजित पवार गट  यांच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले येत्या 18 डिसेंबर हा  अल्पसंख्यांक हक्क दिन आहे जनजागृती चे उस्तुत्य उपक्रम राबवावे शासनाकडून एक लाखाच्या निधीची मागणी अल्पसंख्यांक आयोगाकडे करण्यात आली मौलाना आझाद महामंडळामध्ये इतर महामंडळाने भरून निधी मिळून शैक्षणिक व व्यवसायातील योजना व्याजाऐवजी प्रशासकीय शुल्क आकारून राबविण्यात यावा अल्पसंख्यांक मंत्रालय राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रकामध्ये राज्याचे एकूण अंदाजपत्रिय रकमेनुसार पाच टक्के निधी मंजूर झाला पाहिजे अल्पसंख्यांक विकास योजना नवनिर्मिती व मंजूर योजना सर्व गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहभागातून शासनाची नवीन योजना मंजूर करावी अल्पसंख्यांक आयुक्तालय व जिल्हा अल्पसंख्यांक विकास तातडीने सुरू झाले पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी येत्या 18 डिसेंबरच्या अगोदर वरील मागण्या पूर्ण करावी अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आयावेळी जेष्ठ नेते हेमंत दादा चौधरी माझी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे भास्कर अडकी रियाज शेख अनिल ऊकरंडे अमीर शेख तनवीर गुलजार इरफान शेख अलमेराज आबादी राजे  किरण शिंदे संतोष भाकरे जुबेर कमिशनर आज पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages