Hot Posts

6/recent/ticker-posts

सौ शर्मिला देविदास नलवडे पाटील महाराष्ट्र समाजदीप राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

 सौ शर्मिला देविदास नलवडे पाटील  महाराष्ट्र समाजदीप राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे उद्घाटक मा आमदार  शांताराम मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मा आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या अगोदरही त्यांना महाराष्ट्रात अनेक   पुरस्कार मिळालेले आहेत

समाजदीप महाराष्ट्र प्रथम पुरस्कार तसेच महाराष्ट्रातील इतर पुरस्कार असे एकूण 94 वेळा पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे   कोरेगाव भिमा तालुका शिरूर जिल्हा पुणे तालुकयात मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर वर्ष या  करण्यात येत आहे   हिरकणी सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येते तसेच महिलांना प्रोत्साहन करून त्यांना शिलाई मिशन    महिला बचत गट स्थापन करून बचत गटाला कर्ज मिळवून देण्याच्या पर्यंतच्या संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले तसेच हिरकणी संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना खते औषधे व  झाडे वाटप मोफत संस्थेच्या वतीने करण्यात आली संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सामाजिक काम करणाऱ्या महिला  संस्थेच्या वतीने 12 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच गोरगरीब महिलांना झाड फुलांची व गुळ ,दाळ,इतर साहित्य वाटप करण्यात आले संस्थेच्या वतीने वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरे करण्यात आले व तसे त्यांना नवीन कपडे वाटपही करण्यात आले हिरकणी संस्थेच्या वतीने सोलापूर येथे कुष्ठरोगी यांना औषधे व  जेवण नविन कपडे देऊन गौरविण्यात आले तसेच संस्थेच्या वतीने महाराष्ट्रात हिरकणी सामाजिक संस्था उल्लेखनीय काम  करत आहे  हिरकणी संस्था म्हणजे महाराष्ट्राची मदत अशी ओळख या हिरकणी संस्थेने महाराष्ट्रात निर्माण केलेले आहे संस्थेच्या अध्यक्ष वीरेंद्र भोईर वैभव भानुशाली मंदाताई कांबळे नंदाताई ढेरे शोभना मानकर,पोटे मनाली पाटील सज्जना गायकवाड  संस्थेचे  अध्यक्ष सौ,शर्मिलाताई देविदास नलवडे पाटील  उपाध्यक्ष राजेंद्र डोंगरे मेजर  सचिव रोहित नलवडे  खजिनदार रोशन नलवडे  सल्लागार संदीप गव्हाणे माजी सरपंच  राजेंद्र भांडवलकर  नीलिमा नलवडे  मॅनेजर संस्पीड कंपनी मंचर  महेश ढेरेगे  पाडूरंग काळे  चितामन कवडे आनिल काशीद अध्यक्ष  भारत नारायण पत्रकार शाम त्रिभवन  बाळू महाले अनेक मान्यवर मोठया संस्थेने उपस्थितीत होते

Reactions

Post a Comment

0 Comments