आरोग्य विज्ञान विद्यापीठात संविधान उद्देशिकेचे वाचन
नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी विनायक ढोले, संदीप बावणे, आर.टी. खैरनार, रविंद्र देशमुख, कैलास उगले, दिलीप राजपूत, साहेबराव गायकवाड, श्रीमती शितल शिंदे, श्रीमती सुवर्णा गायकवाड, श्रीमती अनिता कचरे, कैलास निंबाळकर, राहूल निंबाळकर, विक्रम शिंदे, समाधान शिंदे, कुणाल शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते
0 Comments