Hot Posts

6/recent/ticker-posts

शांती अपार्टमेन्ट जुळे सोलापूर येथे लोहगड किल्ला पुणे येथील किल्याची प्रतिकृती आदेश गोडसे व त्याच्या सहकार्याने एकत्रित येवुन दिवाळीनिमीत्त तयार केला.

 शांती अपार्टमेन्ट जुळे सोलापूर येथे लोहगड किल्ला पुणे येथील किल्याची प्रतिकृती आदेश गोडसे व त्याच्या सहकार्याने एकत्रित येवुन दिवाळीनिमीत्त  तयार केला.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळी सुट्यामध्ये  शांती अपार्टमेंन्ट मध्ये आदेश गोडसे व त्याच्या सहकारी मित्रानी लोहगड किल्याची प्रतिकृती तयार केली आहे.

      सदर किल्ला पाहण्यासाठी जुळे सोलापूरातील बहुसंख्य नागरीक , माहिला, मुले यांनी लोहगड किल्याती प्रतीकृती पाहून आनंद व्यक्त केला, व फोटो काढून आदेश गोडसे व त्याच्या सहकार्याला शुभेच्छा दिल्या. 

     सदर लोहगड किल्ला आदेश गोडसे , अकिल बिराजदार  पाटील,आदित्य गंभीरे,मल्लीकार्जुन पटने, तिर्थ कल्याणशेट्टी, श्रीतेज देशपांडे,शार्वेन शास्त्री,आकाश पाटील,सुशांत पाटील , श्री बिज्जरगी, विरेश सुतार, सुशांत पाटील,लक्ष्मी पटणे, श्रावणी बिज्जरगी, चैत्रा शास्त्री,विभावरी गोडसे, स्वरा देशपांडे, यांनी तयार केला.

Reactions

Post a Comment

0 Comments