Hot Posts

6/recent/ticker-posts

शहीद बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 शहीद बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन



ठाणे (कटूसत्य वृत्त):-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील  निवासस्थानी शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक प्रभाकर काळे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments