माढा बसस्थानक परिसरात,गवत आणी काटेरी झुडप्याचे साम्राज्य,प्रवाशांची गैरसोय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 16, 2023

माढा बसस्थानक परिसरात,गवत आणी काटेरी झुडप्याचे साम्राज्य,प्रवाशांची गैरसोय

 माढा बसस्थानक परिसरात,गवत आणी काटेरी झुडप्याचे साम्राज्य,प्रवाशांची गैरसोय 


माढा  (कटूसत्य वृत्त):-  माढा बसस्थानक परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे.काटेरी झुडपे देखील वाढली असल्याने बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.शौचालया शेजारीच गवताचे साम्राज्य पसरल्याने शौचालयास जाण्यासाठी प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे.बसस्थानक प्रशासनाने तातडीने स्थानक परिसराची स्वच्छता मोहिम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages