Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा.सुभाषराव माने यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार

 प्रा.सुभाषराव माने यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ईश्वर वठार ग्रामस्थांच्या वतीने व प्राचार्य सुभाषराव माने प्रतिष्ठान ईश्वर वठार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा.सुभाषराव माने  यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व त्यांच्या सुविधा पत्नी ईश्वर वठार च्या लोकप्रिय सरपंच सौ. सितादेवी सुभाष माने यांचा जाहीर नागरी सत्कार पूर्व भागाचे लोकनेते व पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप घाडगे व युवक नेते प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते व अॅड.वामनराव माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी प्रा .सुभाषराव माने  यांच्या हस्ते श्री. मारुती मंदिरामध्ये मारुतीला महाभिषेक व श्री. महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाला महाअभिषेक करण्यात आला. तसेच तुळसाई उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य औदुंबर मेटकरी व संपूर्ण मेटकरी कुटुंबीयांच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच वामनराव माने कलाशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भैरवनाथ वाडी नारायण चिंचोली ता. पंढरपूर येथील  मुलांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला .व प्रा. सुभाषराव माने यांना वाढदिवसाच्या प्राचार्य सुभाष हेगडे व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना आभाळभर शुभेच्छा दिल्या. तसेच मातोश्री सौ. सरूबाई माने कला शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भटुंबरे ता. पंढरपूर येथील प्राचार्य उत्तमराव कोकरे व त्यांचे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मुलांना खाऊ वाटप करून प्रा. सुभाषराव माने सर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच मातोश्री गुरुकुल येथील मुलांना खाऊ वाटप करून येथील कार्यकारी संचालक विक्रमसिंह माने व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.  यावेळी मधुकर चौगुले, किसन सरवदे, महावीर देशमुख, पंडित शेंबडे,डॉ. हनुमंतराव लोंढे, आगतराव तरंगे , दादाराजे देशमुख, दिनकर पाटील, धोंडीराम गलांडे, बळीराम चौगुले, भिमाशंकर देशमुख, गोरख देवकते, तात्यासाहेब देशमुख, हनुमंत खांडेकर,  चंद्रकांत देशमुख, काशिलिंग खरात, विजयसिंह माने, रामहरी लोंढे, डॉ.प्रतापसिंह माने,अजयसिंह माने,नितीन चौगुले, सद्गुरु मेटकरी, खंडू मेटकरी, आप्पासाहेब खांडेकर, महेश देशमुख, संपतराव देशमुख, विकास घागरे, विठ्ठल घागरे, अर्जुन घोडके, आनंद माशाळ, दत्ताभाऊ चौगुले प्रल्हाद चौगुले, प्रल्हाद लवटे, भास्कर कोकरे, संभाजी कोकरे, भास्कर मेटकरी, मेजर लक्ष्मण कोल्हे, बापूराव कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, श्रीमंत खरात, नवनाथ कोल्हे, महेश गुंड, प्रदीप कोल्हे सर, महेश सरवदे, विष्णू सरवदे, कृपासागर सरवदे, अरुण सरवदे, रंगनाथ सरवदे, युवराज सरवदे, विशाल सावंत, विकास सुसलादे, आकाश सुसलादे, विशाल कोकरे, सागर कोकरे, सुशांत सरवदे, यश मेटकरी, प्रतापसिंह मेटकरी, विनायक देशमुख, बालमुकुंद मेटकरी, दिगंबर मेटकरी, दत्तात्रय मेटकरी, आजिनाथ मेटकरी, कुबीर देशमुख, बाळासाहेब लोंढे,नंदकुमार अनुसे, पोपट अनुसे, तसेच सौ. सुरेखा देशमुख, सौ. मीराताई सरवदे, सौ. स्वाती देशमुख,सौ. मीनाक्षी मेटकरी, सौ. सोनाली मेटकरी, सौ. आशा सरवदे, सौ.अश्विनी सरवदे, सौ. संगीता कोकरे, सौ.आरुणा माने, डॉ.पल्लवी माने मॅडम,सौ.विमलताई माने ,सौ.पुजा खांडेकर, सौ. वर्षाराणी वाघमोडे, सौ. भक्तीताई सलगर, सौ. सुवर्णा पाटील, सौ. मनीषा पाटील, सौ. वर्षाराणी चौगुले, सौ. विमल चौगुले, सौ.सुकेसिनी घागरे,सौ.स्वाती खांडेकर,सौ.सुनिता देशमुख,सौ.वैशाली मेटकरी, सौ. उषा सरवदे, सौ. ललिता सरवदे, सौ. रेखा सरवदे, सौ. शालिनी सरवदे, सौ. जया सरवदे, सौ. शेषनाबाई सरवदे, सौ. आशा गुंडगे, सौ. सुरेखा मेटकरी, सौ.संगीता लोंढे, सौ. मृणाल देवकते, सौ. प्रियांका देशमुख, सौ. कन्याकुमारी देशमुख, सौ. सुजाता शिंदे व ईश्वर वठार मधील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सरवदे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments