आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातुन प्रभाग २२ सोनी नगर हुडको येथील
सभामंडप दुरुस्ती करण्याचा कामाचा शुभारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातुन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत प्रभाग २२ सोनी नगर हुडको येथील सभामंडप दुरुस्ती करण्याचा कामासाठी ८:४५ लाख रुपये बजेट मंजूर झाला. त्या बजेट मधुन सभामंडप दुरुस्ती करण्याचा कामाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, नागेश म्हेत्रे, वसंत पवार, नागेश ढेंगळे, सुनंदा उमाटे, सचिन गायकवाड, नागेश स्वामी, सुभाष वाघमारे, सिद्धू माढेकर, मुमताज तांबोळी, माउली जाधव, नागनाथ शावने, मुमताज शेख, प्रीति तंवर, शकुंतला कट्टीमनी, सुशिला गायकवाड़, अनिता जानकर यांच्यासह त्या भागातील नागरिक बंधु भगीनी उपस्थित होते.
.png)
0 Comments