Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्य लेखाधिकारी मनीषा वाकडे (ठोके) यांचा यांचा सत्कार

 मुख्य लेखाधिकारी मनीषा वाकडे (ठोके) यांचा यांचा सत्कार


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकारी सौ मनीषा वाकडे ठोके यांचा सन्मान करण्यात आला. पदभार स्वीकारले निमित्त हा सन्मान करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी दत्तात्रेय पाटील( कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीग्रह संघटना), शाम मोरे (पश्चिम विभाग प्रमुख), आबा मोरे (खजिनदार), सचिन कोठावळे (माढा तालुकाध्यक्ष), सुशील मेडगुदले ,बसवराज तोंडावळे ,भीमाशंकर कोळी ,संस्थापक -विजयकुमार चांदणे , संस्थापक -जीवन बापू गरड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

Reactions

Post a Comment

0 Comments