श्री कृष्ण जन्मोत्सव वर्ष 100 वे गुलाल कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

श्री कृष्ण जन्मोत्सव वर्ष 100 वे गुलाल कार्यक्रम

श्री कृष्ण जन्मोत्सव वर्ष 100 वे गुलाल कार्यक्रम

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री कृष्ण गोकुळ जन्मअष्टमी उत्सवाच्या सप्ताह निमित्त या कार्यक्रम प्रसंगी , समर्थ सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज, यांचे कीर्तन व गुलालाचा कार्यक्रम निमित महाप्रसादाचे पूजन व वाटप शिवाजी मामा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले  या प्रसंगी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन भाऊ जाधव,  शिवाजी मामा गायकवाड,  अशोक मामा बजरंग गायकवाड लहूजी जिल्हा गायकवाड, सुधीर बहिरवाडे व दिनांक 7.9.2023(दही हंडी )  दुपारी बारा वाजता श्री कृष्ण गोकुळ अष्टमी गोपाळ काला( दही हंडी)निमित महाप्रसादाचे पूजन व वाटप करण्यात आले या प्रसंगी कर्वंदिकर महाराज,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन भाऊ जाधव, नगरसेविका सौ सुनीता रोटे श्री नागेश मामा बाबुराव मालक गायकवाड, जी.प माजी सभापती अनिरुद्ध कांबळे, रवि तमायचे डॉ रोटेव उपस्थित भक्त गण बहुसंख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages