स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न

 स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथेध्वजारोहण संपन्न

 

 

पंढरपूर(कटुसत्यवृत्त):-स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी  मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक रोहिणी बानकर, तहसिलदार सुशिल बेल्हेकर,  अपर तहसिलदार तुषार शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी,  वैभव बुचके, पुरवठा निरिक्षण अधिकारी एस.एम. कन्हेरे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages