भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या हस्ते ध्वजारोहण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या हस्ते ध्वजारोहण 

मुंबई (कटुसत्य वृत्त):-  भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेप्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरेमहिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघमुख्य प्रवक्ता केशव उपाध्येप्रवक्त्या श्वेता शालिनीज्येष्ठ कार्यकर्त्या शैला सामंत,कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी,सहसचिव भरत राऊतआदी उपस्थित होते.यावेळी देशाची फाळणी झाल्यामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी देशसेवेसाठी समर्पित होण्याची ''पंचप्रण'' शपथ घेतली.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages