साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजले पाहिजे - आमदार बबनदादा शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 31, 2023

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजले पाहिजे - आमदार बबनदादा शिंदे

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजले पाहिजे - आमदार बबनदादा शिंदे


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.बबनदादा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की फुले, शाहू, आंबेडकर, साठे यांचे विचार बहुजन समाजामध्ये पोहचवण्यासाठी कार्य करावे. रत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजले पाहिजे.

अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकुन समाज घडवण्याचे काम केले. अशा थोर महापुरुषाचे विचार सर्व समाजामध्ये रुजवण्याचे काम करावे असे त्त्यानी आपले मत मांडले. टेंभुर्णी मध्ये सर्वच महापुरुषांची चार रुजवण्याची परंपराच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. टेंभुर्णी मध्ये महापुरुषांची मिरवणूक ही पारंपारिक पद्धतीने काढली विकी मध्ये सर्व शहरातील सर्व समाजातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने भाग त्याचबरोबर सर्व भाव सर्व समानतेचा संदेश देतात. 

त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपचे जिल्हाध्यक्ष केतन केदार, भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, सरपंच प्रमोद कुटे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बोबडे, करमाळा तालुका भाजपा अध्यक्ष मंगेश चिवटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, मा. तालुका पंचायत समिती सदस्य सिध्दम आरडे, मा.सरपंच अनिल जगताप, युवा उद्योजक सुरज देशमुख, लहुजी शक्ती सेनेचे कार्यकारणी सदस्य संजय कदम, मा. ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे,  संतोष वाघमारे, मी वडार महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल धोत्रे, मा. ग्रामपंचायत सदस्य राहुल आरडे, मा. ग्रामपंचायत सदस्य रोहित आरडे, संजय जगताप, अनिल उत्तम जगताप, उद्धव ठाकरे शिवसेनेचे अमोल धुमाळ, लहुजी शक्ती सेनेचे रणधीर जगताप, उद्योजक किसान नाळे, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख, सूर्यकांत खरात, नितीन कांबळे, रमेश लोंढे, शुभम कांबळे, सूरज खंडाळे, आकाश जगताप व मंडळ अध्यक्ष  करण रणधीर जगताप, उपाध्यक्ष प्रदीप जगताप, खजिनदार रोहित जगताप, मिरवणूक प्रमुख दादा केंदळे व असंख कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages